A
Aadhya Mehta
Good_Morning · Marathi · Romantic
☘️☘️☘️☘️☘️ 💐 *नात्यांना* जोडायला💐 *प्रेमाची* गरज भासते, 🙏 *माणसांना* शोधायला🙏 *विश्वासाची* साथ लागते, 👨👩👧👧प्रत्येकाच्या *जीवनात*👨👩👦👦 *वेगवेगळी माणसं* येतात, 👬पण *तुमच्यासारखी माणसं*👭 भेटायला मात्र *नशिबच* लागते. 🌺🌺🙏 *शुभ सकाळ*🌺🌺🙏
129 likes
31 shares