M
Meera Sharma
Good_Morning · Marathi · Romantic
✍🏻🌹✍🏻🌹✍🏻🌹✍🏻🌹✍🏻🌹 ✍🏻 *आठवण येणे* *"आणि"* *आठवण काढणे* *यात खुप फरक आहे....!* *आपण आठवण त्यांचीच काढतो,* 💞💞 *जे आपले आहेत.........!* *"आणि"* *आठवण त्यांनाच येते,* *जे तुम्हाला आपले* *समजतात.........!* 💞💞 ✍🏻🌹 *सुप्रभात*🌹✍🏻 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* *आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*
101 likes
22 shares