K
Krishna Iyer
Good_Morning · Marathi · Rain
. .🌺🌸🌼🌺🌷🌺🌸🌼🌺 🌺🌼🌺 *पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,* *निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !* *सुगंधित आनंदाच्या लाटांवर* *आयुष्य झुलत जावे !* *अश्रु असोत कुणाचेही* *आपणच विरघळुन जावे !* *नसोत कुणीही आपले,* *आपण मात्र सर्वांचे व्हावे ..... !!!* *ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि, फक्त सुर जुळायला हवेत,* *🌺शुभ सकाळ 🌺*
235 likes
70 shares