R
Reyansh Nair
Good_Morning · Marathi · Romantic
🍀🍂☘🍂☘🍂☘🍂☘🍀 🌷🌹 _*आजचा सुविचार*_ 🌹🌷 एखादी विहीर तुडूंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे. हे झरेच जर आटले तर काय राहील मग.... असेच हे झरे....प्रेमाचे, मायेचे, स्नेहाचे प्रत्येक नात्यात स्त्रवत राहीले तर कोणतच नात कधीच आटणार नाही.... ☕ *सुप्रभात,शुभदिन* ☕ ☕ *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* ☕ 🍀🍂☘🍂☘🍂☘🍂☘🍀
228 likes
76 shares