Back to feed
N
Navya Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

🌹🌹🍁🍁🍃🍃 आठवणींच्या वादळात „ एक क्षण माझा असु दे.. फुलांच्या गुच्छात „ एक फुल माझे असु दे.. काढाल जेव्हा „ आठवण आपल्यांची.. त्या आपल्यांत „ एक नाव माझं पण असु दे.. 🌹शुभ सकाळ तूमचा दीवस आनंदात जावो🌹 🇬 🇴 🇴 🇩 🇲 🇴 🇷 🇳 🇮 🇳 🇬

216 likes 48 shares
WhatsApp