Back to feed
I
Ishaan Reddy Good_Morning · Marathi · Romantic

✍ आठवण येणे "आणि" आठवण काढणे यात खुप फरक आहे....! आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत.........! "आणि" आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात.........! 🙇 ☘ *शुभ सकाळ* ☘

9 likes 44 shares
WhatsApp