A
Arjun Sharma
Good_Night · Marathi · Social_Awareness
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 💐 गुलाब म्हणतो :- येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. 🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼 💐 रातराणी म्हणते :- अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं. 🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷 💐 बकुळी म्हणते :- सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं. 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 💐 सदाफुली म्हणते :- रुसुन रहायचं नसतं, हसून हसून हसवायचं असतं. 🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻 💐 मोगरा म्हणतो :- स्वत:चा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावुरुन ही येतो. 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺 💐 कमळ म्हणते :- संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं असतं. 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌾🌠🌾🌠 शुभ रात्री🌠🌾🌠🌾 ✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨ 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
206 likes
22 shares