M
Manav Yadav
Birthday · Marathi · Shivaji_Pride
💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आजपासून सुरू होणा-या *नवरात्रिच्या उत्सवाच्या* तुम्हाला व तुमच्या *कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा*.... *महाराष्ट्राचे कुलदैवता असलेली आदीमाया शक्ति आई तुळजाभवानी* आपणास सर्वांना *सुख, समृद्धी* व *यशप्राप्तीसाठी आशीर्वाद* देवो, अशी *आईच्या चरणी प्रार्थना*. ॥🚩 *जय भवानी जय शिवराय*🚩॥ 💐💐💐💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
29 likes
69 shares