K
Kiara Malhotra
Birthday · Marathi · Shivaji_Pride
सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला, पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला. ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला. ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला. त्याच्या हातून हिँदवी स्वराज्यनिर्मिला. ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला. तोड नव्हती शिवबाला . त्याचा नावाने सारा महाराष्ट्र गरजला.... जय भवानी.....!!जय शिवराय..... !!हर हर महादेव.....!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
15 likes
21 shares