R
Reyansh Patel
Birthday · Marathi · Shivaji_Pride
शिवरायांचे आठवावे रूप| शिवरायांचा आठवावा प्रताप| शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी|| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांचे कैसे चालाणे| शिवरायांची सलगी देणे|कैसी असे|| सकल सुखांचा केला त्याग| म्हाणोनी साधिजे तो योग| राज्य साधनाची लगबग|कैसी केली|| याहुनी करावे विशेष| तरीच म्हणवावे पुरूष| या उपरी आता विशेष|काय लिहावे| | शिवरायांसी आठवावे| जीवित तृणवत मानावे| इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे|| निश्च्यायाचा महामेरू| बहुत जनांसी आधारू| अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी| - श्री समर्थ रामदास स्वामी *शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!*
246 likes
47 shares