Back to feed
I
Ishaan Das Birthday · Marathi · Shivaji_Pride

इतिहासाच्या पानावर  रयते च्या मनावर  मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर  राज्य करणारा राजा म्हणजे  राजा शिवछत्रपती  मानाचा मुजरा  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

104 likes 41 shares
WhatsApp