N
Nikhil Das
Birthday · Marathi · Shivaji_Pride
महाराष्ट्राची शान, मराठी अस्मितेचा मान साधु-संतांचा प्राण, विठ्ठल माझा सोन्याची खाण,भिवरे तिरी मूर्ती छान सदा सुखी ठेवावे तुम्हाला, हीच मागणी 🙏सावळ्या विठूला🙏 🌺आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
151 likes
84 shares