Back to feed
A
Aadhya Mishra Good_Morning · Marathi · Romantic

✍🏼... *नाशिवंत हा देह सारा,* *उद्या भंगून जाईल |* *काय कमावले, काय जमवीले* *कधीतरी मातीमोल होईल |* *दोन शब्द प्रेमाचे* *घे रे तू सदा मुखी |* *प्रेमानेच जग तू जिंक,* *मग होतील सर्व सुखी ||* 🌹 *"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"* 🌹 🌹☕ *..शुभ सकाळ..* ☕🌹 *।।आपला दिवस आनंदात जावो।।*

82 likes 1 shares
WhatsApp