Back to feed
K
Krishna Bagale Good_Morning · Marathi · Rain

🌺🌸🌼🌺🌷🌺🌸🌼🌺 🌺🌼🌺 *कळी सारखे उमलुन* *फुला सारखे फुलत जावे !* *क्षणा क्षणांच्या लाटांवर* *आयुष्य झुलत जावे !* *अश्रु असो कोणाचेही* *आपण विरघळुन जावे !* *नसो कोणीही आपले,* *आपण मात्र सर्वांचे व्हावे ..... !!* 💐💐💐💐🙏💐💐💐💐 !!श्री कृष्ण!! गोकुळ अष्टमी निमित्त हादिॅक शुभेच्छा..... 💐💐 *🌺🙏🌅शुभ सकाळ 🌇🙏🌺*

13 likes 50 shares
WhatsApp