A
Arjun Gupta
Good_Night · Marathi · Attitude
🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻 "विचार" असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे... समुद्र बनुन काय फायदा, बनायच तर तळे बना, जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवुन...! 🌹🙏🏻 *शुभ रात्री * 🙏🏻🌹 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
218 likes
73 shares