Back to feed
T
Tara Rao Good_Night · Marathi · Attitude

*मी*... कुणाला आवडो..वा... *न* आवडो... *दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*.... *चांगल्याच आहेत*....कारण..... *ज्यांना आवडतो त्यांच्या**ह्यदयात आहे *ज्यांना नावडतो त्यांच्या*... *डोक्यात कायम मी राहतो*... जगायचे तर दिव्या प्रमाणे* *जो राजाच्या महलात*...*आणि गरीबाच्या झोपडीत* एक सारखा प्रकाश देतो* 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

243 likes 89 shares
WhatsApp