Back to feed
S
Sara Iyer Good_Night · Marathi · Attitude

🌹🌷🌺🙏🏻शुभ रात्र🙏🏻🌺🌷🌹 एखाद्या फांदीवर गरूड बसलेला असतो ती फांदी कापा,तेंव्हा दुुस-याच क्षणी तो गरूड आकाशात झेप घेईल... म्हणून, तुमचे विरोधक तुम्हाला कितीही संकटे आणि अडचणी आणू दे,लगेच दुस-या क्षणी त्याच्यावरून उडून जा आणि ध्येयाचा पाठलाग करा...निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

39 likes 50 shares
WhatsApp