M
Manav Patel
Good_Night · Marathi · Attitude
*"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..* *एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि* *तारे मोजण्याच्या नादात* *चंद्रच गमावला...* 💐••|| *शुभ रात्र* ||••💐
190 likes
32 shares