Back to feed
S
Shaurya Nair Good_Morning · Marathi · Romantic

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹 *एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,* *आणि जास्त वापरली तर झिजते..* *काहीही झालं तरी शेवट तर* *ठरलेलाच आहे..* *मग एखाद्याच्या ऊपयोगात येऊन,* *गंजण्यापेक्षा*, *अनेकांच्या सुखासाठी झिजणे* *केव्हाही उत्तमच…!!* 🌺सुप्रभात🌺 *“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”* 💐🌹💐🌹💐🌹💐

107 likes 62 shares
WhatsApp