Back to feed
A
Avni Gupta Good_Morning · Marathi · Romantic

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹 *🐾धावपळीच्या जगण्यामध्ये ,* *एक विसावा नक्की घ्यावा .....* *गरम गरम चहा घेऊन ,* *कामा मध्ये ऊत्साह आणावा ...* *मैत्रीच्या जिवनामध्येही ,* *आठवणीचा गाव यावा .....* *❤ह्रदयात ❤जपलेल्या प्रत्येकाला ,* *रोज नक्की आवाज द्यावा ....!* 🌹💐🌹💐❤❤❤🌹💐🌹 💐 ✈🙏🌹🌷❤😂❤🌷🌹🙏✈ 😊 *शुभ सकाळ* 😊

251 likes 75 shares
WhatsApp