Back to feed
K
Krishna Das Good_Morning · Marathi · Romantic

💐💐💐💐💐💐💐 विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.! 🌹🌹🌹🌹🌹🌹 ॥शुभ सकाळ॥ 🌻🌻🌻🌻🌻🌻 💐॥शुभ दिन॥💐

23 likes 60 shares
WhatsApp