Back to feed
A
Anika Singh Good_Morning · Marathi · Romantic

✍🏻 ज्याने आयुष्यात *पावलोपावली* *संघर्षाची* *झळ* सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी *इतरांना* *आनंद* देऊ शकते..! कारण " *आनंदा*"ची *किंमत* त्याच्याएवढी कुणालाच *ठाऊक* नसते..!! 🎄 *शुभ सकाळ* 🎄

192 likes 51 shares
WhatsApp