Back to feed
M
Meera Singh Birthday · Marathi · Family

अनंत काळाची माता तू झाशीची राणी तू जिजाऊ तू लक्ष्मी तू सरस्वती तू नात्यांसाठी त्याग मुर्ती तु आई, बहीण, पत्नी, मुलगी, काकू मावशी, आजी अशी सर्व नाते निभावणाऱ्यांना महिलांना सादर प्रणाम व दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐🍭

90 likes 6 shares
WhatsApp