Back to feed
M
Myra Sharma Good_Morning · Marathi · Romantic

"अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी"••|| "ध्येय असं असावं जे जिवन जगणं शिकवणारं"••|| "जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं"••|| "नाती अशी असावित जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी"••|| 🍁🌿🌿||°°शुभ सकाळ°°||🌿🌿🍁

199 likes 71 shares
WhatsApp