Back to feed
A
Asha Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्यामगील दुःख* *रागवण्या मागील प्रेम* *आणि शांत रहाण्यामागील कारण."* 🌹 शुभ सकाळ🌹

102 likes 21 shares
WhatsApp