Back to feed
K
Kabir Yadav Good_Morning · Marathi · Romantic

असे म्हणतात... हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ..., हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते .. 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃

246 likes 34 shares
WhatsApp