Back to feed
I
Ira Verma Good_Morning · Marathi · Rain

आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल, चंदनापेक्षाही शितल, गुलाबापेक्षाही कोमल, क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नाहूनही सुंदर, प्रेमापेक्षाही प्रेमळ, "जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं, तसं नातं आपल्या सगळ्यांत असावं !" 💐🌹शुभ सकाळ🌹💐

174 likes 52 shares
WhatsApp