S
Sara Bose
Good_Morning · Marathi · Romantic
आकाशाला टेकतील असे "हात" नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे "डोळे" नाहीत माझे, पण...💞💞💞💞... आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे " ह्रदय "आहे माझे. 💞🌹शुभ सकाळ💐🌹💞
250 likes
39 shares