Back to feed
S
Sahil Iyer Good_Morning · Marathi · Romantic

*आकाशाला टेकतील असे* *"हात" नाहीत माझे,* *फुलांचे गीत ऐकावेत असे* *"कान" नाहीत माझे,* *चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे* *"डोळे" नाहीत माझे,* *पण...💞💞💞💞... आपल्या* *माणसांची आठवण ठेवतील असे* *" ह्रदय "आहे माझे.* 💞शुभ सकाळ 💞

75 likes 10 shares
WhatsApp