Back to feed
P
Prisha Joshi Good_Day · Marathi · Romantic

आकाशाला टेकतील असे "हात" नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे "डोळे" नाहीत माझे, पण...💞💞💞💞... आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे " ह्रदय "आहे माझे. 💞🌹शुभ दिवस💐🌹💞

183 likes 51 shares
WhatsApp