Back to feed
S
Saanvi Bagale Good_Morning · Marathi · Romantic

*आकाशाला टेकतील असे* *"हात" नाहीत माझे,* *फुलांचे गीत ऐकावेत असे* *"कान" नाहीत माझे,* *चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे* *"डोळे" नाहीत माझे,* *पण...💞💞💞💞... आपल्या* *माणसांची आठवण ठेवतील असे* *" ह्रदय "आहे माझे.* *🎄🌷🌷🎄* 🌻🙏🌻 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

183 likes 63 shares
WhatsApp