आज उद्या तुम्ही खरेदी करत बसाल . उद्या कंदील लावत सजावट करत बसाल . मग *सोमवारी वसुबारस* येईल त्यानंतर मंगळवारी *धनत्रयोदशी* बुधवारी *नरकचतुर्दशी दिवाळी* गुरुवारी *लक्ष्मीपूजन* शुक्रवारी *पाडवा* शनिवारी *भाऊबीज* . . ८ दिवस तुम्हाला मोबाईल बघायला जमणार नाही म्हणून म्हंटल आज अगोदरच दिवाळीच्या शुभेच्छा देऊया *(with gif"s)* *दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐💐💐💐💐💐 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉 🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
143 likes
79 shares