Back to feed
R
Rohan Das Birthday · Marathi · Shivaji_Pride

आज तुकाराम महाराज बिज जगदगुरु संतशिरोमणि भागवत पंथाच्या मंदिराचे कळस तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा पवित्र दिवस.संपुर्ण विश्वाला प्रंपंच आणि परमार्थ याची जोड घालुन ज्ञानाची अगाध गाथा देणार्या महान संताना वंदन करण्याचा दिवस.सर्वांना तुकाराम बिजेच्या हार्दिक शुभेच्छा. शुभदिन.

36 likes 12 shares
WhatsApp