*आज शुक्रवार, दि.१४ एप्रिल ...* खऱ्या अर्थानं सर्वधर्मसमभाव दिन म्हणता येईल असा योग, बघा....... आज संकष्ट चतूर्थी आहे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, आज गुड़ फ्रायडे ही आहे , तसेच पारसी आदर मासारंभ पण आहे, आणि शुक्रवार नमाजाचा पवित्र दिवस. *विविधातामें एकता !* 🙏🙏🙏🙏🙏
207 likes
39 shares