Back to feed
A
Atharv Kulkarni Birthday · Marathi · Family

*आजपासून सुरू होणा-या नवरात्रिच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....* *कुलदैवत असलेली आई तुळजाभवानी आपणास सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना* 🚩 *॥जय भवानी ॥* 🚩

181 likes 63 shares
WhatsApp