Back to feed
P
Prisha Pawar Good_Morning · Marathi · Romantic

✍🏻"आठवण" ✍🏻 किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते. पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते....!!! 🍂🍂शुभ सकाळ🍂🍂

105 likes 9 shares
WhatsApp