A
Aditya Singh
Good_Morning · Marathi · Romantic
आठवण येणे "आणि" आठवण काढणे यात खुप फरक आहे....! आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत.........! "आणि" आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात.........! 🙏🏻🌞 *शुभ सकाळ* 🌞
105 likes
2 shares