Back to feed
V
Vanya Bose Good_Morning · Marathi · Romantic

*_"आठवणीच्या" सागरात मासे कधीच पोहत नाही .....!,_* *_"अमावस्येच्या" रात्री चंद्र कधी दिसत नाही.........!,_* *_कितीही" जगले" कुणी_*, *_कुणासाठी......! तरीही_* *_"कुणीच कुणासाठी" मरत नाही........!_* *_"अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला,पण नशिबाचे" चक्र "थांबत नाही.......!_* *_"आयुष्यात" कितीही कराल कुणासाठी...?_* *_त्याचे" मोल" सहजा सहजी कुणाला कळत नाही....🏵🔮_* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

58 likes 74 shares
WhatsApp