A
Ayaan Sharma
Good_Morning · Marathi · Romantic
आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाहीत. अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. ... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
195 likes
57 shares