Back to feed
A
Anika Mehta Good_Day · Marathi · Social_Awareness

*आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!*    🌷🌞 *शुभ दिवस* 🌞🌷 🌷 *सुंदर दिवसाच्या शुभेच्छा* 🌷

230 likes 5 shares
WhatsApp