Back to feed
A
Aditya Bagale Good_Morning · Marathi · Romantic

*“आपण स्वत:ला कधीच मिठीत* *घेऊ शकत नाही,* *कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं* *ठेऊन रडू शकत नाही,* *एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,* *म्हणून त्यांना वेळ द्या* *जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त* *प्रेम करतात”* 💐💐 *शुभ सकाळ..!* 💐💐

133 likes 66 shares
WhatsApp