Back to feed
M
Manav Mehta Good_Morning · Marathi · Romantic

आपल्या आयुष्यात कितीही दु:ख असलं तरी आपण आपल्या ओठांवर नेहमी स्मितहास्य ठेवावं कारण आपल्या ओठांवरील आपलं स्मितहास्य पाहुन कदाचित समोरची व्यक्ती तिचं सारं दु:ख विसरु शकते. 😊😊 💐 *good morning* * *have a nice day*💐

208 likes 8 shares
WhatsApp