Back to feed
M
Myra Das Good_Morning · Marathi · Romantic

आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही, असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानस😀 "SMILE"दया. 🌹हे छोटस हास्य इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे 🎋🌾..शुभ सकाळ...🌾🎋

48 likes 18 shares
WhatsApp