Back to feed
K
Kavya Reddy Good_Morning · Marathi · Romantic

*आयुष्य हे एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* *सर्वांशी प्रेमाने रहा...* *लोखंड वितळले की, औजार बनते*, *सोने वितळले की,दागिने बनतात* , *माती नरम झाली की शेती बनते*, *पीठ नरम झाले की पोळी बनते*, *अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" ? 🌹🌞 *शुभ सकाळ*🌞🌹

245 likes 67 shares
WhatsApp