S
Sara Malhotra
Good_Night · Marathi · Spiritual
*आयुष्यात कितीही कठीण* *प्रसंग आले* *तर* *तक्रार करू नका,* *कारण* *"देव"* *असा डायरेक्टर आहे,* *जो* *कठिण "रोल" नेहमी* *"बेस्ट अँक्टरलाच" देतो.* 👍✌🏆 *❣शुभ रात्री❣*
59 likes
63 shares