Back to feed
A
Anaya Bagale Good_Morning · Marathi · Romantic

""आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे,कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात... काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात , आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात"" …!! 🙏💐_*🌹शुभ सकाळ🌹*💐🙏

152 likes 32 shares
WhatsApp