Back to feed
D
Dhruv Gupta Good_Morning · Marathi · Romantic

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.... फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.... शुभ प्रभात..

221 likes 78 shares
WhatsApp