Back to feed
S
Shaurya Deshmukh Good_Morning · Marathi · Romantic

*एक पेन चुक करू शकतो*. .., *पण*., *एक पेन्सील कधीच चुक करत नाही.*, *कारण* *तीचा पार्टनर (खोडरबर)तीच्या सोबत असतो*. .. *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...* *म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा*. *जो आपल्या चुका सुधारेल..* 💐 💐...... * good morning*....... ,💐💐

135 likes 85 shares
WhatsApp