Back to feed
K
Kabir Kulkarni Good_Morning · Marathi · Romantic

*एक पेन चुक करू शकतो.* *पण.,* *एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,* *कारण* *तीचा partner (खोडरबर)तीच्या सोबत असतो.* *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...* *म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.* *जो आपल्या चुका सुधारेल.* *🕉Good morning🕉*

228 likes 63 shares
WhatsApp