A
Aadhya Chauhan
Good_Morning · Marathi · Romantic
एक पेन चुक करू शकतो. .., पण., एक पेन्सील कधीच चुक करत नाही., कारण तीचा partner (खोडरबर)तीच्या सोबत असतो. .. तो तिच्या सर्व चुका सुधारतो... म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा. जो आपल्या चुका सुधारेल. 🍁शुभ सकाळ 🍁
225 likes
25 shares